Skip to content
लूक २४:५०-५३

स्वर्गारोहण आणि यरुशलेमेला परतणे

लूक २४:५०-५३
५०
यानंतर येशूंनी त्यांना बेथानी गावापर्यंत नेले आणि आपले हात वर करून आशीर्वाद दिला.
५१
येशू त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांना सोडून स्वर्गात वर घेतले गेले.
५२
तेव्हा त्यांनी त्यांना नमन केले आणि मोठ्या आनंदाने ते यरुशलेमास परतले
५३
आणि ते मंदिरामध्ये नियमितपणे परमेश्वराची स्तुती करीत राहिले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options