लूक १७:३४-३६
३४
मी तुम्हाला सांगतो की, त्या रात्री दोघेजण एका अंथरुणात झोपलेले असतील; एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल.
३५
जात्यावर एकत्र धान्य दळीत बसलेल्या दोन स्त्रियांपैकी एकीला घेतले जाईल व दुसरीला ठेवले जाईल.
३६
दोघेजण शेतात असतील; एकाला घेतले जाईल व दुसर्याला ठेवले जाईल.”