Skip to content
लेवीय २५:४७-४९

लेवीय २५:४७-४९

४७
“ ‘तुमच्यात राहणारा एखादा परदेशी श्रीमंत झाला व इस्राएली वंशातील कोणी आपल्या दारिद्र्यामुळे स्वतःला त्या परदेश्याला वा परदेशी कुटुंबाला विकून टाकले,
४८
तर त्याची विक्री झाल्यावरही त्याच्या घराण्यापैकी कोणालाहीः
४९
त्याचा चुलता, पुतण्या किंवा त्याच्या जवळचा कोणीही खंडणी भरून त्याला सोडवून घेऊ शकेल, त्याला स्वतःलाच पैसा मिळाला तर खंडणी भरून तो स्वतःची सुटका करून घेऊ शकेल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options