Skip to content
लेवीय १८:६-७

लेवीय १८:६-७

६
“ ‘तुमच्यापैकी कोणीही आपल्या जवळच्या नातलगाशी शारीरिक संबंध ठेऊ नये; मी याहवेह आहे.
७
“ ‘तुझ्या आईबरोबर शारीरिक संबंध ठेवून वडिलांचा अनादर करू नकोस. ती तुझी आई आहे; तिच्याशी संबंध ठेवू नकोस.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options