Skip to content
लेवीय १४:५४-५७

कुष्ठरोगाच्या नियमांचा सारांश

लेवीय १४:५४-५७
५४
सर्व प्रकाराचा कुष्ठरोग, चाई,
५५
वस्त्रावरील आणि घरावरील कुष्ठरोग,
५६
सूज, खवंद, पांढरा चट्टा या सर्वांसंबंधीचा हा नियम आहे.
५७
अशाप्रकारे हा खरोखरच शुद्ध किंवा अशुद्ध आहे हे तुम्हाला समजेल. कुष्ठरोग आणि बुरशी यासाठी हे नियम दिलेले आहेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options