Skip to content
लेवीय १३:४५-४६

निश्चित कुष्ठरोग्यासाठी नियम

लेवीय १३:४५-४६
४५
असा कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीने फाटलेले कपडे घालावेत, त्यांच्या केसात फणी न फिरविता ते तसेच वाढू द्यावेत; त्यांनी तोंडाखालील भाग झाकून घ्यावा आणि अशुद्ध! अशुद्ध! असे ओरडावे.
४६
जोपर्यंत कुष्ठरोग टिकून आहे, तोपर्यंत तो मनुष्य अशुद्ध असून त्याने छावणीबाहेर एकटे राहावे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options