Skip to content
शास्ते १७:५-६

मीखा खाजगी देवस्थान स्थापन करतो

शास्ते १७:५-६
५
आता मीखाहचे एक देवघर होते आणि त्याच्याजवळ एक एफोद आणि काही कुलदेवता होत्या आणि आपल्या पुत्रांपैकी एकाची त्याने पुरोहित म्हणून नेमणूक केली.
६
त्या दिवसांमध्ये इस्राएलला कोणी राजा नव्हता; प्रत्येकजण त्याला योग्य वाटेल ते करत असे.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.