Skip to content
योनाह २:८-९

उपकारस्तुती आणि विश्वासाची शपथ

योनाह २:८-९
८
“जे निरुपयोगी मूर्तींना कवटाळून राहतात ते स्वतःला परमेश्वराच्या प्रीतीपासून दूर ठेवतात.
९
परंतु मी, उपकारस्तुतीच्या जयघोषाने, तुमच्यासाठी यज्ञ अर्पण करेन. मी जो नवस केला होता, तो मी पूर्ण करेन. मी म्हणेन, ‘तारण याहवेहकडून येते.’ ”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options