Skip to content
इय्योब ९:२८-३१

इय्योब ९:२८-३१

२८
तरी माझ्यावर आणखी मोठी दुःखे येतील; कारण हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की तुम्ही मला निर्दोष ठरविणार नाही.
२९
मी आधी दोषी ठरविला गेलो आहे, तर मग मी व्यर्थ प्रयत्न का करावे?
३०
जरी मी स्वतःला साबणाने, आणि माझे हात क्षाराने धुतले,
३१
तरी देखील तुम्ही मला चिखलाच्‍या खड्ड्यात टाकाल, आणि माझी वस्त्रे सुद्धा माझा तिरस्कार करतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options