Skip to content
इय्योब ४१:१०-१२

इय्योब ४१:१०-१२

१०
त्याला भडकवू शकेल इतके उग्र कोणीही नाही. तर मग माझ्याविरुद्ध कोण उभा राहील?
११
मला कोणाचे काही देणे लागते असा दावा कोणाकडे आहे? आकाशाखाली आहे ते सर्वकाही माझेच आहे.
१२
“लिव्याथानाचे अवयव, त्याची शक्ती आणि त्याच्या शरीराच्या आकर्षक आकाराविषयी बोलण्यास मी चुकणार नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options