Skip to content
इय्योब ४०:१४-१५

इय्योब ४०:१४-१५

१४
मग मी स्वतः हे मान्य करेन की तुझाच उजवा हात तुला वाचवू शकतो.
१५
“बेहेमोथ कडे पाहा, तुझ्याबरोबर मी त्यालाही घडविले. तो बैलाप्रमाणे गवत खातो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options