Skip to content
इय्योब ४०:११-१२

इय्योब ४०:११-१२

११
तू आपल्या क्रोधाचा त्वेष मोकळा सोडून दे, आणि प्रत्येक गर्विष्ठाकडे पाहा व त्यांना खाली वाकव,
१२
जे अहंकारी आहेत त्या सर्वांकडे पाहा आणि त्यांना नम्र कर. दुष्ट जिथे उभे राहतात, तिथेच त्यांना पायाखाली तुडव.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options