Skip to content
इय्योब ३८:४-७

इय्योब ३८:४-७

४
“मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होतास? तुला समजत असेल तर सांग.
५
तिचे आकारमान कोणी आखले? खचित तुला ठाऊक असणार! तिच्यावर मापनसूत्र कोणी ताणले?
६
तिचे पाये कशावर रोवले आहे, किंवा तिची कोनशिला कोणी बसवली—
७
जेव्हा प्रभात तार्‍यांनी एकत्र गाणी गाईली आणि सर्व देवदूतांनी हर्षनाद केला तेव्हा तू कुठे होता?
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options