Skip to content
इय्योब ३१:१३-१५

सेवकांशी व्यवहारातील न्याय

इय्योब ३१:१३-१५
१३
“जेव्हा माझे सेवक माझ्याविरुद्ध गार्‍हाणे घेऊन आले, मग ते स्त्री असो वा पुरुष, तेव्हा मी त्यांना न्याय देण्याचे नाकारले असेल,
१४
तर मी परमेश्वराला सामोरे कसे जाणार? मला जाब विचारावयास बोलाविले असता, मी काय उत्तर देणार?
१५
कारण ज्यांनी मला गर्भात उत्पन्न केले त्यांनीच त्यांनाही उत्पन्न केले नाही काय? एकाच परमेश्वराने आम्हा दोघांना आमच्या मातांच्या उदरात निर्माण केले नाही काय?
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options