इय्योब ३०:१७-१९
१७
रात्रीच्या समयी माझी हाडे टोचू लागतात; मला छळणार्या वेदना थांबत नाहीत.
१८
परमेश्वराच्या बलवान हाताने माझी वस्त्रे आवळून धरली आहेत; वस्त्रांच्या गळबंदासारखे ते मला बांधत आहेत.
१९
परमेश्वराने मला चिखलात फेकले आहे, मी धूळ व राख यांच्यासारखा क्षीण झालो आहे.