२४
मी त्यांच्याकडे हसतमुखाने बघितल्यास ते विश्वास करीत नसत; माझे मुखतेज त्यांना मोलाचे वाटे.
२५
त्यांचा पुढारी म्हणून मी त्यांच्याबरोबर बसून त्यांना मार्गदर्शन केले; त्यांच्या सैन्याचा राजा म्हणून मी त्यांच्यात वास केला; शोक करणार्यांचे सांत्वन करणारा असा मी होतो.