Naar de inhoud
इय्योब २८:२५-२७

इय्योब २८:२५-२७

२५
जेव्हा त्यांनी वार्‍याची गती स्थापित केली आणि जलांचे माप घेतले,
२६
जेव्हा त्यांनी पावसाला नियम, आणि गर्जणार्‍या विजेला मार्ग आखून दिला,
२७
तेव्हा त्यांनी ज्ञानाकडे पाहून त्याचे मुल्‍यमापन केले; त्याची पुष्टी करून त्याची पारख केली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options