Skip to content
इय्योब ११:५-६

इय्योब ११:५-६

अहा, मला किती वाटते की परमेश्वराने बोलावे, आणि त्यांनी तुझ्याविरुद्ध आपले तोंड उघडावे
आणि ज्ञानाचे रहस्य तुला प्रकट करावे, कारण खर्‍या ज्ञानाला दोन बाजू आहेत. हे माहीत असू दे: की परमेश्वराने तुझी काही पापे सोडली आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options