Skip to content
यशायाह ३७:१८-२०

यशायाह ३७:१८-२०

१८
“हे याहवेह, हे खरे आहे की अश्शूरच्या राजांनी या सर्व लोकांचा आणि त्यांच्या भूमीचा नाश केला आहे.
१९
आणि त्यांनी त्यांची दैवते अग्नीत फेकून दिली आहेत, कारण त्या मूर्ती परमेश्वर नव्हत्या. ते तर मनुष्याने घडविलेले लाकूड आणि दगड होते.
२०
आता हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, त्याच्या तावडीतून आम्हाला सोडव, म्हणजे याहवेह केवळ तुम्हीच परमेश्वर आहात, हे पृथ्वीवरील सर्व राज्यांना कळेल.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options