Skip to content
होशेय ३:४-५

इस्राएलाच्या ओसाडीचा अर्थ आणि भावी आशा

होशेय ३:४-५
कारण दीर्घकाळापर्यंत इस्राएली लोक राजा अथवा राजपुत्र, यज्ञ अथवा पवित्र दगड, एफोद अथवा कुलदैवतांशिवाय राहतील.
त्यानंतर इस्राएली लोक परत येतील आणि याहवेह त्यांच्या परमेश्वराला आणि त्यांचा राजा दावीदाचा शोध घेतील. अखेरच्या काळात याहवेहकडे ते थरथर कापत आणि त्यांच्या आशीर्वादासाठी येतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options