Skip to content
होशेय १:४-५

पहिले मूल: यिज्रेल (न्याय)

होशेय १:४-५
४
तेव्हा याहवेह होशेयला म्हणाले, “त्याचे नाव येज्रील ठेव, कारण मी लवकरच येहूच्या घराण्याला येज्रीलच्या रक्ताबद्दल शिक्षा देईन आणि मी इस्राएल राज्याचा शेवट करेन.
५
त्या दिवशी येज्रीलच्या खोर्‍यात मी इस्राएलचे धनुष्य मोडून टाकीन.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options