Skip to content
हबक्कूक २:९-११

दुसरा धिक्कार: अन्याय्य लाभाविरुद्ध

हबक्कूक २:९-११
“धिक्कार असो त्याचा, जो अन्यायाच्या कमाईने त्याचे घर बांधतो, विनाशापासून पळ काढावा म्हणून जो उंच ठिकाणी आपले घरटे बांधतो!
१०
तुम्ही अनेक लोकांच्या नाशाचे कारस्थान करून, व घराचे दार इतरांकरिता बंद करून, स्वतःचा जीव गमाविला.
११
खुद्द तुमच्या घरातील भिंतीचे दगडच आक्रोश करतील, आणि छताच्या तुळया तो प्रतिध्वनित करतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options