Skip to content
हबक्कूक २:१२-१४

तिसरा धिक्कार: रक्तपातावर बांधकाम करण्याविरुद्ध

हबक्कूक २:१२-१४
१२
“धिक्कार असो, जो रक्तपात करून शहरे बांधतो आणि अन्यायाने नगर वसवितो!
१३
लोकांचे कष्ट अग्नीत घालण्याचे सरपण होणे, आणि देशांनी केलेले सर्व श्रम व्यर्थच जावे असे सर्वसमर्थ याहवेहनी निर्धारित केले नाही काय?
१४
कारण समुद्र जसा पाण्याने व्यापलेला आहे तशीच पृथ्वी याहवेहच्या गौरवाच्या ज्ञानाने भरून जाईल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options