Skip to content
उत्पत्ती २४:१-२

उत्पत्ती २४:१-२

१
अब्राहाम आता खूप वृद्ध झाला होता. याहवेहने त्याला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते.
२
अब्राहाम आपल्या घरादाराचा कारभार पाहणार्‍या सर्वात जुन्या सेवकाला म्हणाला, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options