उत्पत्ती १०:१८
आजूबाजूच्या संदर्भासह वचन १८ दाखवत आहे.
१५
कनान यांचा पिता होता: प्रथमपुत्र सीदोन आणि हेथ,
१६
यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
१७
हिव्वी, आर्की, सीनी
१८
अर्वादी, समारी व हमाथी. (नंतर कनानी वंशज विखुरले
१९
आणि सीदोनापासून गरारपासून गाझाच्या पट्ट्यातील, सदोम, गमोरा, अदमाह व लेशाजवळील सबोईम येथवर कनानाची सीमा पसरली.)
२०
वंश, भाषा, प्रदेश आणि राष्ट्रांनुसार हे हामाचे गोत्र आहेत.
२१
याफेथचा धाकटा भाऊ शेम यालाही पुत्र झाले, शेम एबरच्या सर्व संतानांचा पूर्वज होता.
Settings