Skip to content
गलातीकरांस ३:२३-२५

गलातीकरांस ३:२३-२५

२३
हा विश्वास येण्यापूर्वी, आपण नियमशास्त्राच्या पहार्‍यात होतो आणि आपण पहार्‍यात राहू जोपर्यंत तो विश्वास प्रकट होत नाही.
२४
विश्वासाद्वारे आपल्याला नीतिमान ठरविण्यासाठी ख्रिस्त येईपर्यंत नियमशास्त्र आपले संरक्षक होते.
२५
पण आता विश्वास आल्यामुळे आपण संरक्षकाच्या अधीन नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options