Skip to content
गलातीकरांस १:१८-१९

गलातीकरांस १:१८-१९

१८
नंतर तीन वर्षानंतर केफाची ओळख करून घेण्यासाठी मी यरुशलेमला गेलो आणि पंधरा दिवस मी त्याच्याबरोबर राहिलो.
१९
प्रभूचा भाऊ याकोब याच्याशिवाय दुसर्‍या प्रेषितांना मी भेटलो नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options