Skip to content
एज्रा ८:२

एज्रा ८:२

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीत, बाबेलहून माझ्याबरोबर आलेल्या पुढार्‍यांची नावे व वंशावळी येणेप्रमाणे आहे:
फिनहासाच्या कुळातील: गेर्षोम; इथामाराच्या कुळातील: दानीएल; दावीदाच्या कुळातील: हट्टूश
हा शखन्याहच्या कुळातील; पारोशच्या कुळातील: जखर्‍याह व त्याच्याबरोबर 150 पुरुषांची नोंदणी झाली;
पहथ-मोआबच्या कुळातील: जरह्याहचा पुत्र एलिओएनाइ व इतर 200 पुरुष;
जट्टूच्या कुळातील: यहजिएलाचा पुत्र शखन्याह व इतर 300 पुरुष;
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options