यहेज्केल ७:२-३
२
“मानवपुत्रा, इस्राएल देशाला सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘अंत! देशाच्या चारही कोपर्यांवर शेवट आला आहे!
३
आता तुमचा शेवट आला आहे, आणि तुमच्याविरुद्ध मी माझा राग मोकळा सोडेन. तुमच्या कृत्यांनुसार मी तुमचा न्याय करेन आणि तुमच्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुम्हाला देईन.