यहेज्केल ४०:४८-४९
४८
त्याने मला मंदिराच्या देवडीजवळ आणले आणि देवडीच्या खांबांचे माप घेतले; ते दोन्ही बाजूंनी पाच हात होते. प्रवेशद्वाराची रुंदी चौदा हात होती आणि त्याच्या भिंती दोन्ही बाजूंनी तीन हात रुंद होत्या.
४९
देवडी वीस हात रुंद होती, आणि मागून पुढून बारा हात होती. त्यावर जाण्यासाठी पुष्कळ पायर्या होत्या आणि खांबांच्या प्रत्येक बाजूला खांब होते.
Settings