Skip to content
यहेज्केल ४:१६-१७

येणाऱ्या दुष्काळाची तीव्रता

यहेज्केल ४:१६-१७
१६
नंतर याहवेहने मला म्हटले: “हे मानवपुत्रा, यरुशलेममध्ये मी भाकरीचा पुरवठा खंडित करणार आहे. लोक कष्टी होऊन तोलून अन्न खातील आणि निराशेने पाणी मापून पितील.
१७
कारण अन्नाची व पाण्याची तूट पडेल. ते एकमेकांना पाहून घाबरतील आणि आपल्या पापामुळे नाश पावतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options