Skip to content
निर्गम २६:१८-२०

निर्गम २६:१८-२०

१८
निवासमंडपाच्या दक्षिणेस वीस फळ्या बसवाव्यात.
१९
आणि त्या फळ्यांखाली ठेवण्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका कराव्‍यात—प्रत्येक फळीसाठी दोन बैठका, प्रत्येक कुसाखाली एक.
२०
निवासमंडपाच्या दुसर्‍या बाजूला, म्हणजे उत्तरेला वीस फळ्या बनवाव्या
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options