Skip to content
निर्गम २५:१२-१५

निर्गम २५:१२-१५

१२
त्यासाठी सोन्याच्या चार कड्या बनवून कोशाच्या चार पायांना, दोन कड्या एका बाजूला व दोन कड्या दुसर्‍या बाजूला अशा त्या बसवाव्यात.
१३
मग बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवून त्यांना सोन्याचे आवरण द्यावे.
१४
कोश वाहून नेण्यासाठी ते दांडे दोन्ही बाजूंच्या कड्यात घालाव्या.
१५
या दांड्या कोशाच्या कड्यातच असाव्यात; त्या काढू नये.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options