Skip to content
निर्गम २४:१-२

पर्वतावर येण्याचे आमंत्रण

निर्गम २४:१-२
मग याहवेहने मोशेला म्हटले, “तू आणि अहरोन, नादाब आणि अबीहू व इस्राएलींचे सत्तर वडील याहवेहकडे वर या. तुम्ही दुरूनच उपासना करावी,
परंतु मोशेने एकटेच याहवेहजवळ यावे; इतरांनी जवळ येऊ नये. लोकांनी त्यांच्याबरोबर वर येऊ नये.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options