Skip to content
निर्गम १८:२७

इथ्रो आपल्या घरी परततो

निर्गम १८:२७
आजूबाजूच्या संदर्भासह वचन २७ दाखवत आहे.
२४
मोशेने आपल्या सासर्‍याचे ऐकून सर्वकाही त्याने सांगितल्याप्रमाणे केले.
२५
मोशेने संपूर्ण इस्राएलातून सक्षम अशी माणसे निवडली व त्यांना हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर व दहांवर प्रमुख व अधिकारी म्हणून नेमले.
२६
त्यांनी सर्व समयी लोकांचे न्यायाधीश म्हणून सेवा केली. अवघड वाद त्यांनी मोशेकडे आणले, परंतु साधेसरळ वाद त्यांनीच सोडविले.
२७
मग मोशेने आपल्या सासर्‍याचा निरोप घेतला आणि इथ्रो त्याच्या देशास परत निघून गेला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options