२८
जेव्हा मी शोध घेत होतो मला काही निष्पन्न झाले नाही— हजारांमध्ये एक नीतिमान मनुष्य होता. परंतु त्या सर्वांमध्ये एकही स्त्री नीतिमान नव्हती.
२९
एकच गोष्ट माझ्या लक्षात आली: परमेश्वराने मानवजात नीतिमान अशी निर्माण केली, परंतु ते अनेक योजनांचा शोधच करीत राहिले.”