Skip to content
उपदेशक ११:७-८

जीवनातील साध्या सुखांचा उपभोग

उपदेशक ११:७-८
७
प्रकाश मधुर आहे, आणि सूर्य पाहणे डोळ्यांना रम्य आहे.
८
एखादा मनुष्य कितीही दीर्घायुष्य जगो, त्या सर्वांचा त्याने आनंद घ्यावा. परंतु त्यांनी अंधकाराचे दिवस आठवावे, कारण ते पुष्कळ असतील. येणारे सर्वकाही व्यर्थ आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options