Skip to content
उपदेशक ११:३-४

उपदेशक ११:३-४

३
जर मेघ पाण्याने भरलेले आहेत, तर ते पृथ्वीवर पाऊस ओततात. झाड दक्षिणेला पडो की उत्तरेला, ज्या ठिकाणी ते पडते, तिथेच पडलेले राहते.
४
जो वार्‍याकडे पाहत राहतो तो पेरणी करणार नाही आणि जो ढगांना पाहत राहतो तो कापणी करत नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options