Skip to content
उपदेशक १:२-३

मूलभूत सिद्धान्त: सर्व व्यर्थ आहे

उपदेशक १:२-३
२
“व्यर्थ आहे! व्यर्थ आहे!” उपदेशक म्हणतो. “निव्वळ व्यर्थ! सर्वकाही व्यर्थ आहे.”
३
या सूर्याखाली लोक जे कष्ट करतात, त्याचा त्यांना काय लाभ?
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options