Skip to content
अनुवाद २३:८-९

अनुवाद २३:८-९

८
त्यांच्यात जन्मलेल्या तिसर्‍या पिढीच्या संततीस याहवेहच्या सभेत प्रवेश करण्यास हरकत नाही.
९
जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूविरुद्ध तळ ठोकाल, तेव्हा सर्व अशुद्ध गोष्टींपासून दूर राहावे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options