Skip to content
अनुवाद १८:६-८

अनुवाद १८:६-८

६
जर एखाद्या लेवीची इस्राएली राष्ट्राच्या एका नगरातून दुसर्‍या नगरात जाऊन राहण्याची कळकळीची इच्छा असल्यास आणि तो याहवेहने निवडलेल्या पवित्रस्थानी येऊन राहिल्यास,
७
याहवेह त्याच्या परमेश्वराच्या नावाने इस्राएली भूमीत इतर लेवी बांधवांप्रमाणे याहवेहच्या उपस्थितीत त्याने सेवा करावी.
८
वारसाहक्काने मिळालेली संपत्ती विकून आलेले पैसे त्याच्याकडे असतील तरी देखील त्याला इतरांप्रमाणेच सारखा वाटा मिळावा.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.