Skip to content
दानीएल ५:२५-२६

दानीएल ५:२५-२६

२५
“हा तो शिलालेख आहे जो लिहिण्यात आला: मने, मने तकेल, ऊ फारसीन.
२६
“या शब्दांचा अर्थ हा असा: “मने: परमेश्वराने आपल्या राजवटीचे दिवस मोजले आहेत आणि त्याचा अंत केला आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options