प्रेषित ९:१३-१४
१३
हनन्याह म्हणाला, “प्रभूजी! यरुशलेममधील तुझ्या पवित्र लोकांना या मनुष्याने किती नुकसान पोहोचविले आहे, याचा वृतांत मी अनेकांकडून ऐकला आहे.
१४
आणि तुमच्या नावाचा धावा करणार्या सर्वांना अटक करण्याचा अधिकार त्याला महायाजकाकडून मिळाला आहे.”