Skip to content
प्रेषित ३:८-९

प्रेषित ३:८-९

८
तो उडी मारून पायावर उभा राहिला व चालू लागला. मग चालत, उड्या मारीत आणि परमेश्वराची स्तुती करीत तो त्यांच्याबरोबर मंदिराच्या अंगणात गेला.
९
सर्व लोकांनी त्याला चालताना आणि परमेश्वराची स्तुती करताना पाहिले,
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options