Skip to content
प्रेषित ११:२-३

प्रेषित ११:२-३

२
मग पेत्र वर यरुशलेमला गेला, त्यावेळी सुंता झालेल्या विश्वासणार्‍यांनी त्याच्यावर टीका केली
३
ते म्हणाले, “तू असुंती लोकांच्या घरी गेलास आणि त्यांच्याबरोबर भोजन केले.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options