Skip to content
2 थेस्सलनीकाकरांस ३:१४-१५

2 थेस्सलनीकाकरांस ३:१४-१५

१४
जो कोणी या पत्रात लिहिल्याप्रमाणे आमच्या बोधाचे पालन करणार नाही त्याची विशेष दखल घ्या व त्याला लाज वाटावी म्हणून त्याच्यापासून दूर राहा.
१५
त्याला शत्रूप्रमाणे लेखू नका, तर तुम्ही विश्वासणाऱ्या बंधूला द्याल त्याप्रमाणे त्याला ताकीद द्या.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options