Skip to content
2 शमुवेल २२:३८-४१

2 शमुवेल २२:३८-४१

३८
“मी माझ्या शत्रूंचा पाठलाग केला आणि त्यांचा नाश केला; त्यांचा नाश होईपर्यंत मी परतलो नाही.
३९
मी त्यांना पूर्णपणे तुडविले आणि ते उठू शकले नाही; ते माझ्या पायाखाली पडले.
४०
तुमच्या शक्तीने मला युद्धासाठी सुसज्ज केले; माझ्या शत्रूंना तुम्ही माझ्यासमोर लीन केले.
४१
तुम्ही माझ्या वैर्‍यांना पाठ दाखविण्यास भाग पाडले, आणि मी माझ्या शत्रूंचा नाश केला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options