Skip to content
2 शमुवेल १२:१३-१४

दावीद आपले पाप कबूल करतो

2 शमुवेल १२:१३-१४
१३
नंतर दावीद नाथानाला म्हणाला, “मी याहवेहविरुद्ध पाप केले आहे.” नाथानाने उत्तर दिले, “याहवेहने तुझे पाप दूर केले आहे. तू मरणार नाहीस.
१४
परंतु हे कृत्य करून तू याहवेहचा भयंकर अनादर केला आहेस, या कारणाने तुझ्यापासून जन्मलेला मुलगा मरण पावेल.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options