Skip to content
2 राजे १०:१२-१४

येहू यहूदाच्या अहज्याच्या नातलगांना ठार करतो

2 राजे १०:१२-१४
१२
यानंतर येहू निघून शोमरोनाला गेला. वाटेत मेंढपाळांच्या बेथ-एकेद नावाच्या स्थानात गेला,
१३
त्याची भेट यहूदीयाचा राजा अहज्याहच्या काही नातेवाईकांसह झाली आणि येहूने त्यांना विचारले, “तुम्ही कोण आहात?” ते म्हणाले, “आम्ही अहज्याहचे नातेवाईक आहोत आणि आम्ही राजा आणि राजमातेच्या कुटुंबीयांनी अभिवादन करण्यासाठी खाली आलो आहोत.”
१४
तेव्हा येहूने आदेश दिला, “त्यांना जिवंत पकडा!” तेव्हा त्यांनी त्यांना जिवंत पकडले आणि बेथ-एकेदच्या विहिरीजवळ—त्या बेचाळीस लोकांचा वध करण्यात आला. त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options