Skip to content
2 करिंथकरांस ६:११-१३

पौलाचे प्रेम व उघडे अंतःकरण

2 करिंथकरांस ६:११-१३
११
करिंथकरांनो आम्ही तुमच्यापासून काहीच न लपविता आमचे हृदय तुमच्यासमोर मोकळे केले आहे.
१२
आमची प्रीती तोकडी नाही पण तुमची प्रीतीच संकुचित आहे.
१३
तुम्ही माझी स्वतःची मुले आहात असे समजून मी बोलत आहे. तुमची अंतःकरणेसुद्धा संपूर्णपणे उघडी करा.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options